www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

सध्याच्या जीवनशैलीत निरोगी राहणं हे मोठं आव्हानच म्हणावं लागेल.

हेल्दी आणि ताजं खाणं शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. 

हेल्दी फूड

शिळ्या अन्नामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. 

आजार

.

फ्रिजमधील थंड अन्नामुळे पचनावर परिणाम होतो. 

थंड अन्न

शिळ्या अन्नामुळे डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

डायरिया

थंड जेवण, किंवा शिळं अन्न बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण असू शकते. 

बद्धकोष्ठता

शिळ्या अन्नामुळे वजनसुद्धा लवकर वाढते. 

वजन

फ्रीजमधील अन्नामुळे पोटात पेटके येऊ शकतात. 

पेटके येणं

थंड अन्नामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. 

बॅक्टेरिया