Published Dec 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गो माता दान सर्वात पवित्र मानतात. सुख, शांती आणि मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात. दान करण्यापूर्वी गायीला सजवावे.
शास्त्रात वस्त्र दान हे श्रेष्ठ दान सांगितले आहे. कपडे दान केल्याने गरजूंना मदत होते. दान करण्यात येणारे कपडे स्वच्छ असावे
भुकेले असलेल्यांना दान करणं पुण्य समजलं जातं., अन्नदान शुक्ल पक्षात करावे.
उन्हाळ्यात रस्यावरील लोकांना पाणी प्यायला देणं शुभ मानलं जातं
शास्त्रात विद्येचं दान श्रेष्ठ मानलं जातं, शैक्षणिक संधी, अभ्यासाचं साहित्य देणं उत्तम
.
सोन्याचं दान श्रेष्ठ मानतात, आर्थिक मदत करण्यासाठी केले जाते
.
सनातन धर्मात जमीन दान करणं महत्त्वाचं मानलं जातं, भूमी दान केल्याने पुण्य मिळतं
.