Published August 11, 2024
By Shilpa Apte
लिंबातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट खूप उपयोगी येतात
लिंबाचं साल हार्टसाठी हेल्दी आहे. रक्त पातळ करते, हार्ट ब्लॉकेज समस्या दूर होतात
.
लिंबाच्या सालीपासून तयार केलेला स्क्रब त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
पिंपल्स, त्वचेचे काळे डाग दूर करण्यासाठी लिंबाची सालं वापरा
हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल, सुजलल्यास लिंबाच्या सालीच्या पावडरने ब्रश करा
कोंड्याची समस्या असल्यास लिंबाच्या सालीची पेस्ट बनवून केसांना लावा
कोंड्याची समस्या दूर होते, केसांना चांगले पोषणही मिळते