www.navarashtra.com

Published August 11, 2024

By  Shilpa Apte

शिल्पा शेट्टीच्या साडी कलेक्शनवरून तुम्हीही आयडिया घेऊ शकता

सिल्क ऑर्गिंजा फॅब्रिक साडीमध्ये शिल्पा ग्लॅमरस दिसत आहे

सिल्क ऑर्गिंजा साडी

गुलाबी रंगाच्या रेडी टू वेअर साडीमध्ये ती छान दिसत आहे

रेडी टू वेअर साडी

.

मिरर वर्क बॉर्डर असलेल्या या गोल्डन साडीमध्ये क्लासी दिसत आहे

गोल्डन साडी

यलो प्रिंटेड साडी, व्ही डीप नेक ब्लाउजमध्ये शिल्पा शेट्टी छान दिसत आहे

यलो प्रिंटेड साडी

रेड कलर हेवी वर्क साडीमध्ये ग्लॅमसर दिसत आहे. केसांना लाइट कर्ल केले आहेत

स्टायलिश साडी

तुम्हाला अगदी साधा लूक हवा असेल तर युनिक बॉर्डरची ही साडी स्टनिंग 

व्हाइट साडी

लाल रंगाच्या या साडीत शिल्पा शेट्टी ग्लॅमरस दिसते

रेड साडी लूक

शिल्पा शेट्टीचे हे साडी लूक्स रक्षाबंधनासाठी अगदी योग्य आहेत

साडी लूक्स

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.