Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरात लोहाची कमतरता असल्यास, केस गळण्याची समस्या उद्भवू शकते
हेअर पेप्टाइड सीरम वापरावे, त्यामध्ये प्रोटीन, इतर पोषक घटक केसांना पोषण देतात
डँड्रफसुद्धा केस गळण्याचं मोठं कारण असू शकतं. अँटी-डँड्रफ शाम्पू वापरा, केस स्वच्छ धुवा
केस विंचरताना नीट काळजी घ्या, ओले असताना विंचरू नका, त्यामुळे केस तुटतात
माइल्ड शाम्पू वापरावा केसांसाठी, स्ट्राँग शाम्पू वापरल्यास केसांचे नुकसान होते
योग्य डाएट घेणंही गरजेचं आहे, केसांच्या पोषणासाठी
केस नियमितपणे धुवावे, शाम्पू, सीरम आणि तेलाचा वापर करावा