Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
खिचडी, तीळ या पदार्थांना मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष महत्त्व असते
उडदाची डाळी, तांदूळ, तूप, हिंग, जीरं, आलं, हिरवी मिरची, हळद, मीठ
उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा
कुकरमध्ये तूप गरम करा, जिरं, हिंग, हिरवी मिरची घाला. नंतर त्यात हळद घालून मिक्स करा
भिजवलेली उडीद डाळ आणि तांदूळ घालून मिक्स करा. 1-2 मिनिटे फ्राय करा, त्यात बटाटे, वाटाणे, गाजर या भाज्याही घालू शकता
पाणी आणि मीठ घालून मिक्स करा आणि कुकरच्या 2 शिट्या करा.
उडदाच्या डाळीची खिचडी तयार आहे, कोथिंबीर घालून सर्व्ह करा