हिंदू धर्मात श्रावणाला विशेष महत्त्व आहे, महादेवाची पूजा करावी
Picture Credit: Pinterest
महादेवाच्या आशीर्वादासाठी भजन-कीर्तनासोबत व्रत करण्यालाही महत्त्व आहे
श्रावणात रात्री शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जाते, उसाच्या रसाने अभिषेक करा
श्रावणातल्या रात्री हे काम केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही
श्रावणातल्या रात्री पाण्यात तांदूळ मिक्स करून शिवलिंगावर अर्पण करा
काळे तीळ शिवलिंगावर वाहणं शुभ मानले जाते, नकारात्मकता दूर होते
श्रावणातल्या एका रात्री हे उपाय केल्यास पैशाची कमतरता भासणार नाही