www.navarashtra.com

Published March 10,  2025

By  Shilpa Apte

रंगलेली भिंत हे हॅक्स वापरून करा साफ

Pic Credit - iStock

होळीचा सण सारेचजण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात

होळी

मात्र, भिंतीवर होळीचे रंग लागल्यास ते स्वच्छ करताना नाकी दम येतो

भिंतींवरील रंग

भिंतींवर अँटी-स्टेन वार्निश लावल्याने, पेंटिंग करूनही भिंतींवर हट्टी डाग दिसत नाहीत.

अँटी-स्टेन वॉर्निश

भिंतीं स्वच्छ होण्यापासून वाचण्यासाठी इजी टू क्लीन वॉश पेंट लावू शकता

इजी टू क्लीन वॉश पेंट

या कलरमुळे भिंतीवरील होळीचे रंग अगदी सहज साफ करू शकते

डाग

भिंतीवर प्लास्टिक शीट लावल्यास रंग लागल्यासही भिंत खराब होणार नाही

प्लास्टिक शीट

पाण्यात डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घालून पेस्ट करा

बेकिंग सोडा पेस्ट

आल्याची बर्फी टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर, ही घ्या