Published Feb 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या काही घरगुती उपायांनी तुम्ही घरच्या घरी upper lips वरील केस काढू शकता
1 चमचा बेसन, दूध याची पेस्ट upper lips वर स्क्रब करा, मदत होते
हळद आणि दुधाची पेस्ट upper lips वर लावा, सुकल्यावर हाताने रगडा
1 चमचा साखर, 2-3 थेंब लिंबाचा रस मिक्स करून हलक्या हातांनी स्क्रब करा
1 चमचा बेसन, चिमूटभर हळद, गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट करा, हलक्या हाताने मसाज करा
1 चमचा पपईचा गर, चिमूटभर हळद मिक्स करा, 15 मिनिटं upper lips वर स्क्रब करा
हे उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका