अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, कडुनिंबाची पेस्ट वापरा
Picture Credit: Pinterest
एलोवेरा जेलमुळे स्किनवरील लालसरपणाही कमी होतो
Picture Credit: Pinterest
हळद आणि मधामुळे पिंपल्स आणि सूज कमी होते, स्किन सॉफ्ट होते
Picture Credit: Pinterest
अँटी-सेप्टिक आणि स्किन टोन करतात, थोडसं पाणी मिक्स करावे
Picture Credit: Pinterest
तुळशीच्या पानांची पेस्ट करा, स्किन स्वच्छ करते, पिंपल्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
ओटमीलला पाणी किंवा दह्यासोबत पेस्ट करा, मसाज करा
Picture Credit: Pinterest
पाणी, फळं, हिरव्या भाज्या शरीरा डिटॉक्स होते
Picture Credit: Pinterest