Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
काकडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात. स्किन हायड्रेट राहते
काकडी सोलून छोटे तुकडे करावे, लिंबाचा रस, पाणी टाकावे, मिक्स करून प्यावे, स्किन ग्लो होते
लोह, फॉलेट, अँटी-ऑक्सिंड्टस,मुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. स्किन गुलाबी होते
बीटरूट सोलून बारीक चिरून घ्यावे, 1 कप नारळाचं पाणी, मध, लिंबाचा रस घालावा, ब्लेंड करून प्यावे
व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे कोलेजन वाढते, स्किनवरील डाग नाहीसे होतात
आवळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी मिक्सरमधून काढून ज्यूस प्यावा.
उन्हाळ्यात फिरताना सनस्क्रीनचा वापर करा, ग्लोइंग स्किनसाठी उपयुक्त