चुकीच्या लाइफस्टाइलमुळे वेट गेन होण्याची समस्या वाढते
Picture Credit: Pinterest
वेट लॉससाठी घरातली ही कामं करा, वेट लॉस होण्यास मदत होते
कचरा काढल्याने, लादी पुसल्याने कॅलरी बर्न होतात, कंबर, पायावरील कॅलरी बर्न होतात
भांडी घासल्याने हळुहळू कॅलरी बर्न होते, त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते
स्वयंपाक करताना, हात, मनगट, पायांच्या मसल्स कामी येतात. वेट लॉस होतो
कपडे धुतल्याने हात, मनगट, मसल्स मजबूत करण्याचे काम करते, कॅलरी बर्न होते
वजन कमी करण्यासाठी जिने चढ-उतार करणे कार्डिओ एक्सरसाइज आहे
भरपूर पाणी प्यावे त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, वजन कमी होते