Published Feb 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कीवी-दह्याचा फेस मास्क डल स्किन, डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत करतो
हा मास्क बनवण्यासाठी 1 बाउलमध्ये 2 चमचे दही, 1 चमचा कीवी पल्प घ्या, 10 मिनिटे मसाज करा
ड्राय स्किन समस्येसाठी कीवी आणि बदाम फेस मास्क फायदेशीर ठरतो
कीवी पल्पमध्ये बदामाची पेस्ट घाला, 1 चमचा बेसन घालून पेस्ट चेहऱ्यावर लावा
निस्तेज त्वचेपासून मुक्त होण्यासाठी, कीवी-केळीचा मास्क वापरा, मॉइश्चराइझ करा
मास्कसाठी अर्धं केळ, 2 चमचे कीवी पल्प, दही मिक्स करा, ही पेस्ट लावा, 15 मिनिटांनी धुवा
कोणताही फेस मास्क वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा