www.navarashtra.com

Published  August 10, 2024

By  Shilpa Apte

नॅचरल ग्लोसाठी कच्चा दुधासोबत वापरा या गोष्टी

कच्चा दुधातील जीवनसत्त्व, खनिजं, प्रोटीन चांगले पोषण देतात

व्हिटामिन्स

कच्चं दूध आणि हळदीची पेस्ट 15 मिनिटं लावा आणि मग धुवा

दूध आणि हळद

.

दूध आणि मधाची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते

दूध आणि मध

कच्च्या दुधात बेसन मिक्स करा, डेड स्किन चेहऱ्यावरून निघते

बेसन

कच्च दूध आणि बटाट्याचा रस एकत्र करून त्वचा साफ आणि चमकदार होते

बटाट्याचा रस

गुलाबपाणी त्वचेला टोन आणि रिफ्रेश करतात, स्किनला लावल्याने साफ होते

गुलाबपाणी

कच्चा दुधासोबत या गोष्टी लावल्याने स्कीन चांगली होते

स्कीन केअर

शनिवारी रात्री कापूर,तमालपत्र जाळावे