चिरतरुण दिसण्यासाठी डेली रुटीनमध्ये योगानांचा समावेश करावा
Picture Credit: Pinterest
पाठ, खांदे दुखत असल्यास, शरीराचे जडत्व घालवण्यासाठी भुंजगासन करावे
पोटावर झोपा , पाय थोडे वेगळे ठेवा. हळूहळू दोन्ही हात छातीवर आणा आणि तळवे जमिनीवर ठेवा
भुजंगासनाच्या स्थितीत काही सेकंद थांबा आणि मग हळुहळू नॉर्मल स्थितीत या
धनुरासनाने स्किन ग्लो होते, सुरकुत्या लवकर येत नाहीत
पोटावर झोपा, हात पायजवळ ठेवा, गुडघे वाकवा, हातंनी पकडून ठेवा
त्यानंतर या स्थितीत काही सेकंद थांबा, पाय खेचा नंतर नॉर्मल स्थितीत या