मूलांक जन्मतारखेवरून कळतो, त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो
Picture Credit: iStock
4, 13 आणि 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो
या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात
मूलांक 4 च्या व्यक्तींना दुसऱ्याच्या सल्ल्याने वागायला, कामं करायला आवडत नाही
कामाच्या ठिकाणी या व्यक्तींना स्वच्छता आवडते, कायम स्वच्छ ठेवतात
या व्यक्ती खूप हट्टी स्वभावाच्या असतात, खूप जिद्दी असतात या व्यक्ती