रसमलाई, रबडी, डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट, पिस्ता, बदाम, कोको पावडर, बटर
Picture Credit: Pinterest
घरी रसमलाई तयार करा किंवा मार्केटमधून घेऊन या
घरी रसमलाई तयार करा किंवा मार्केटमधून घेऊन या
डार्क, व्हाइट चॉकलेट मेल्ट करून घ्या
चॉकलेटम्ये डीप केलेले हे रसमालाईचे गोळे 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
रसमलाईचा रस, मेल्टेड चॉकलेट मिक्स करून घ्या
सर्व्हिंग प्लेटमध्ये चॉकलेट रबडी घालावी, त्यावर हे चॉकलेट कोटेड गोळे ठेवावे