Published Jan 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
रिकाम्या पोटी 1 ग्लास पाणी आणि 4 बदाम किंवा 1 ग्लास नारळपाणी आणि 1 चमचा चिया सीड्स
अर्धा लीटर स्किम मिल्कमध्ये बनवलेली कोल्ड कॉफी
1 कप ग्रीन टीसोबत भाजलेले मखाणे, खाकरा, किंवा लो फॅट स्नॅक्सचा ऑप्शन ट्राय करा
1 बाउल भात, भाजी, डाळ, तसेच stir fry व्हिजिटेबल्सचा ऑप्शनही आहे
संध्याकाळी ग्रीनटीसोबत 2 काकड्यांचं सलाड खाऊ शकता
रात्रीचं जेवण नक्की करा, Stir fry भाज्या, 100 ग्राम पनीर किंवा 100 ग्राम चिकन
.
रात्रीच्या जेवणानंतर 1 कप ग्रीन टीसोबत 1 मोठा बाउल पपई नक्की खा
.