लग्नाचा निर्णय खूप विचार करून नीट घेणं अत्यंत गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
लग्नाआधी तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला हे 5 प्रश्न नक्की विचारा
कोणाच्या दबावाखाली पार्टनर लग्न करत नाही ना हे आवर्जून विचारा
जोडीदाराला काय आवडते, काय नाही याचीही माहिती करून घ्या
लग्नानंतर पुढे करिअरचा काय प्लान आहे हे नक्की विचारावे
तुमच्याबद्दल होणारा जोडीदार काय विचार करतो हे सुद्धा स्पष्टपणे विचारा
बाळाचा विचार करण्यावरही तुमचं मत, जोडीदाराचं मत यावर लग्नाआधीच बोलून घ्यावे