डोळ्यांना धुरकट दिसत असेल तर या सवयी अवलंबा

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

डोळ्यांना छोटे शब्द नीट दिसत नाहीत, नीट वाचता येत नाही.

डोळे

लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही यांच्या जास्त वापराचा डोळ्यावर विपरीत परिणाम होतो.

स्क्रीन टाइम

व्हिटामिन ए युक्त भाज्या, फळं तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा, नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो

पौष्टिक भोजन

व्हिटामिन A, C, E युक्त पदार्थ डाएटमध्ये समाविष्ट करा, हिरव्या भाज्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात

योग्य डाएट

लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही यांचा वापर कमी करा, टीव्ही दूर बसून पाहा

टीव्ही

डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य डाएट आणि वेळोवेळी त्यांना विश्रांती द्या

लक्षात ठेवा