Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासते तेव्हा डोक्यातील नस फडफडू शकते, डिहायड्रेशनचा संकेत असतो
मायग्रेन किंवा क्लस्टर headache या समस्यां होण्याचा हा संकेत असू शकतो. डोळे किंवा कपाळाजवळील नसांवर परिणाम
खूप वेळ स्क्रीन टाइम झाल्यास डोळ्यांना थकवा जाणवतो, डोक्यातील नसांवर त्याचा परिणाम होतो
तणाव, चिंता या स्थितमीमध्ये मेंदूतील नसांवर दबाव येतो, कंपन जाणवते, त्यामुळे नस फडफडू शकते
एनर्जी ड्रिंक किंवा कॅफीन योग्य प्रमाणात प्यावे, अतिवसेवनाने नसांवर परिणाम होतो
हे वारंवार होत असल्यास मोठ्या आजाराचा संकेत असून शकतो, डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घ्या