Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
चेहऱ्याला बदामाच्या तेलाने हलका मसाज करा, चेहऱ्यावरील डाग निघून जातात
रात्री एलोवेरा जेल लावून झोपावे, टॅनिंग कमी होते, पिंपल्सवर रामाबाण उपाय, स्किन सॉफ्ट होते
दह्यातील कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन डी, स्किनला पोषण देतात, चेहरा चांगला होतो
काकडीच्या रसामुळे स्किनला थंडावा मिळतो, पिंपल्स कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते
ऑल्विह ऑइलने मसाज केल्याने स्किनवरील सुरकुत्या कमी होतात, स्किन मॉइश्चराइज होते
रात्री झोपण्यापूर्वी स्किनला लावल्याने स्किनला पोषक घटक मिळतात, आणि स्किन ग्लो होण्यास मदत
यापैकी कोणताही एक उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांनी चेहऱा ग्लो होतो