हिंदू धर्मात तुळशीचं रोप पवित्र मानलं जातं, तुळशीत लक्ष्मीचा वास आहे
Picture Credit: Pinterest
तुळशीमुळे, सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा राहते. लक्ष्मीची कृपा राहते
तुळशीची दिशा योग्य असणं गरजेचं आहे, नाहीतर अशुभ फळ मिळते
दक्षिण दिशा यमराजाची दिशा मानतात, त्यामुळे अशुभ मानले जाते
मानसिक अशांती आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो
तुळशीचं रोप उत्तर-पूर्वेला ठेवणं शुभम मानलं जातं, सकारात्मक ऊर्जा वाढते
तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावावा, घरात लक्ष्मीचा वास राहतो
तुळशीजवळची जागा कायम स्वच्छ असावी, घरात सुख-समृद्धी राहते