Published July 25, 2024
By Shilpa Apte
पेपरमिंट तेलात कापूस भिजवा,आणि ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी ठेवा.
घराच्या कानाकोपऱ्यात तमालपत्र ठेवल्यास उंदीर दूर राहतात.
.
घरात नॅप्थलीनचे गोळे ठेवले तर उंदीर येणार नाहीत.
उंदरांना हाकलण्यासाठी, फिनाइलने घर पुसल्यास फायदा होऊ शकतो.
कांदा आणि लसणाच्या पाकळ्या उंदरांच्या मार्गात ठेवा.
पुदिन्याची पाने बारीक करून पाण्यात मिसळून फवारणी करावी.
घरात मांजर पाळा उंदीर येणं आपोआप बंद होईल.
स्प्रे बाटलीमध्ये कापूर आणि पाण्याचं मिश्रण तयार करा आणि फवारणी करा.
रात्री उंदीर येत असल्यास नळाजवळ लाल तिखट पसरवून ठेवा.