www.navarashtra.com

Published Nov 19,,  2024

By  Shilpa Apte

या एक्सरसाइजमुळे झपाट्याने वेट लॉस होईल

Pic Credit -   iStock

सकाऴी आणि संध्याकाळी 20 मिनिटं वॉकिंग केल्यास वजन झपाट्याने कमी होते

वॉकिंग

30 मिनिटं जॉगिंग केल्याने सुमारे 360 कॅलरी बर्न होते, पोटाची चरबी कमी होते

जॉगिंग

स्किपिंगमुळे बॉडी टोन राहते, एनर्जी लेव्हल वाढते. 

स्किपिंग

स्कॉट्समुळे पोटाची चरबी कमी होते, मसल्स मजबूत होतात

स्कॉट्स

सायकलिंग केल्याने 250 कॅलरी बर्न होते, सायकलिंग केल्याने अनेक आजारही कमी होतात

सायकलिंग

व्यायाम केल्याने वजन कमी होते त्याचप्रमाणे तणावही कमी होतो

तणावापासून मुक्ती

.

एक्सरसाइजसोबतच हेल्दी डाएट घेणंही गरजेचं आहे, त्यामुळे फिट अँट फाइन राहता

डाएट

.

आयुर्वेदिक पद्धतीने आवळा खाल्ल्याने पोट होईल साफ..