www.navarashtra.com

Published Nov 20,,  2024

By  Shilpa Apte

आयुर्वेदिक पद्धतीने आवळा खाल्ल्यास पोट होईल साफ

Pic Credit -   iStock

पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म आवळ्यामध्ये आहेत

आवळ्यातील गुणधर्म

आवळ्याची पावडर गरम पाण्यात उकळवा, मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या

आवळा पावडर

2 कच्चे आवळे गरम पाण्यात उकळवून रिकाम्या पोटी प्या, त्याचा रसदेखील पिऊ शकता

आवळा खावा

1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा मधात मिसळून खाा, पचनासाठी फायदेशीर

मधासोबत

ब्लोटिंग, एसिडीटी, बद्धकोष्ठता, अपचन, या समस्यांसाठी पोटासाठी उपयुक्त

पोटासाठी फायदेशीर

इम्युनिटी बूस्ट, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त

फायदे

.

आवळा खाल्ल्याने हाड मजबूत होतात, स्किन आणि केसांसाठीही उपयोगी

हाडांची मजबूती

.

श्वसनाच्या समस्या, एलर्जी, सर्दी-खोकला असल्यास आवळा खाणं टाळावं

लक्षात ठेवा

.

कलौंजीचं पाणी प्यायल्याने अनेक आजार होतात दूर