www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

वेट लॉससाठी हे Squat ट्राय करून पाहा

Pic Credit -  iStock

या Squat मुळे बॉडीवेट मेंटेन होते, मोबिलिटी वाढवण्यास मदत होते

Jump Squat

सुमो स्क्वॅट्स lower body fat कमी करत. ग्लूट्सला मदत करते आणि शरीराची स्थिती सुधारते

सुमो squats

गॉब्लेट स्क्वॅट्स गुडघा आणि घोट्याच्या दुखापती टाळण्यास देखील मदत करते

Goblet squat

बॉडी पोश्चर आणि बॉडी वेट मेंटेन करण्यासाठी मदत करते

Bulgarian split 

वजन कमी होण्यासाठी, घोट्याच्या सांध्याची गतिशीलता वाढवण्यास मदत करतात

पिस्तूल squat

केटलबेल स्विंग स्क्वॅट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते. 

Kettlebell स्विंग 

बॉक्स स्क्वॅट्स खालच्या शरीराला बळकट करण्यास मदत करतात आणि पाठीला अधिक कॅलरी बर्न करतात

box suat

फ्लॉलेस curls मेंटेन करण्यासाठी मिथीला पालकरचे हेअरकेअर हॅक्स