www.navarashtra.com

Published  Dec 07, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

ताणतणावाने भरलेला असेल दिवस, जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या

मेष

तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल, कुटुंबासोबत वेळ घालवाल

वृषभ

.

थांबलेली कामं पूर्ण होतील, नशिबाची साथ मिळेल, आत्मविश्वास वाढेल

मिथुन

व्यवसायासाठी चांगला दिवस, लोकांशी संवाद साधा

कर्क

कोणालाही उधारी देवू नका, पैसे परत येणार नाहीत. विशेष लाभ होतील. 

सिंह

कामं यशस्वी होतील, अध्यात्मामध्ये आवड निर्माण होईल, नशिबाची साथ मिळेल

कन्या

 चांगली बातमी मिळेल, अनावश्यक कटकटीत गुंतू नका आणि कामावर अधिक लक्ष द्या

तूळ

दैनंदिन कामात चालढकल करू नका, जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल

वृश्चिक

उदासिन विचार मनात येऊ देऊ नका.मन प्रसन्न राहील. धन, सन्मान यात वृद्धी होईल

धनु

कामावर लक्ष केंद्रीत करा, धाडस आणि बुद्धीमत्ता यांचा वापर करा

मकर

जास्त धावपळ करावी लागणार आहे, नेहमीपेक्षा जास्त धावपळ होईल

कुंभ

आळस झटकून कामाला लागा, नशिबाची साथ मिळेल. 

मीन

तुमच्या राशीप्रमाणे वेअर करा 'ब्रायडल लेहंगा'