ड्राय स्किन, चेहऱ्यासाठी वापरा तेल

life style

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

थंडी सुरू झाली की स्किनच्या समस्या वाढतात

स्किन समस्या

Picture Credit: Pinterest

ड्राय स्किनची समस्या थंडीमध्ये अनेकांना उद्भवते

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावर तेल लावल्याने ड्राय स्किनची समस्या कमी होते

तेल लावावे

Picture Credit: Pinterest

स्किन ड्राय होण्याच प्रमाण कमी होते, ब्लड फ्लो सुधारतो, बॅक्टेरिया कमी होतात

मोहरीचं तेल

Picture Credit: Pinterest

मॉइश्चरायझ करते खोबरेल तेल, फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ई असते, डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते

बदाम तेल

Picture Credit: Pinterest

मॉइश्चराइज करते ऑलिव्ह ऑइल, अँटी-एजिंग गुणधर्मामुळे सुरकुत्या कमी होतात

ऑलिव्ह ऑइल

Picture Credit: Pinterest

टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते, नुकसान होते

तीळ तेल

Picture Credit: Pinterest