ज्योतिष शास्त्रानुसार सोनं घालण्याबद्दल काही नियम फॉलो करावे
Picture Credit: iStock
या राशींनी सोनं घालणं शुभ मानलं जातं
करिअरमध्ये बदल होईल, कौटुंबिक जीवनही संतुलित राहते. गुंतवणूकीचा फायदा
सोनं घातल्याने भीती दूर होते, पैशांबाबत यश मिळण्याची शक्यता
लक्ष केंद्रीत करण्यासाठी सोन्याचे दागिने घालावे, अनेक क्षेत्रात प्रगती होते
समाजात स्वत:चे स्थान निर्माण करू शकतात, आयुष्यात सकारात्मकता राहते
आत्मविश्वास वाढतो, करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील, गुरू स्ट्राँग होतो
घरात धनाचा वर्षाव होतो, कुटुंबातील सदस्यांचे इनकम वाढते