Liger आणि Tigon हे दोन्ही वाघ आणि सिंह यांच्या संकरणातून निर्माण होणारे प्राणी आहेत.
Picture Credit: Pinterest
Liger म्हणजे नर सिंह आणि मादी वाघीण यांच्या मिलनातून जन्मलेला प्राणी.
Picture Credit: Pinterest
Tigon म्हणजे नर वाघ आणि मादी सिंही यांच्या मिलनातून जन्मलेला प्राणी.
Picture Credit: Pinterest
Liger हे जगातील सर्वात मोठे मांजरी प्रजातीतील प्राणी आहेत. ते Tigon पेक्षा जास्त उंच व जड असतात.
Liger आणि Tigon हे नैसर्गिकरीत्या जंगलात जन्म घेत नाहीत; हे प्राणी फक्त कैदेमध्येच (जसे की प्राणी संग्रहालयात) जन्म घेतात.
Liger अतिशय वेगाने वाढतो आणि त्यांचे वजन 400 किलोपेक्षा जास्त असू शकते.
बहुतांश Liger आणि Tigon वंध्य (infertile) असतात म्हणजेच ते पुढील संतती निर्माण करू शकत नाहीत.