Published August 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते.
वास्तू शास्त्रानुसार नियम पाळल्याने वास्तू दोषाची समस्या निर्माण होते
घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावणे अशुभ मानले जाते. समस्यांना तोंड द्यावे लागते
.
यमराजाची ही दिशा मानली जाते. व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो, अडचणी येतात
दक्षिणेला दिवा लावल्याने पैशाची कमतरता भासते, आर्थिक स्थिती बिघडते
दक्षिणेकडे दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक स्थितीवर परिणाम होतो
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.
पश्चिम आणि उत्तर दिशेलाही दिवा लावणं चांगलं मानलं जातं