Published September 2, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
शिक्षण मंत्रालयाच्या २०२४ च्या यादीनुसार देशातील प्रथम क्रमांक. तब्बल १०० वर्षांपासून शिक्षणाचे केंद्र
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालय, या महाविदयालयात ३००० हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
.
143 वर्षापासून शिक्षणाचे केंद्र. 69 एकरमध्ये कॉलेजचा कॅम्पस
पश्चिम बंगाल मधील खरदाह शहरातील राम कृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी कॉलेज. सर्वोत्कृष्ट महाविद्यालयापैकी एक आहे.
1959 पासून शिक्षणाचे केंद्र. तब्बल 3500 हून जास्त पदवी विद्यार्थी संख्या
तब्बल 164 वर्षापासून कोलकातामधील शिक्षणाचे महत्वाचे केंद्र.
मुलींसाठीचे देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय.
महाविद्यालयात तब्बल 10 हजाराहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 99 एकरामध्ये कॅम्पस