Published August 22, 2024
By Divesh Chavan
Pic Social Media
कल्की 2898 AD हा साय फाय (Sci-fi) चित्रपट असून महाभारताच्या पौराणिक कथेपासून प्रेरित आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला असून हिंदू पौराणिक कथांपासून प्रेरित आहे.
.
रामसेतू या सिनेमाची गोष्ट विज्ञान तसेच पौराणिक कथांचे उत्तम मिश्रण आहे.
.
कर्नाटकातील पौराणिक परंपरेवर आधारित चित्रपट कांतारा 2022 साली प्रदर्शित झाला होता.
बाहुबली जरी काल्पनिक कथा असली तरी चित्रपटाची कथा भारतीय इतिहासावर प्रेरित आहे.
कार्तिकेय 2 या चित्रपटात भगवान श्री कृष्णाच्या महानतेचे दर्शन घडवले गेले आहे.
2022 साली प्रदर्शित झालेला सिनेमा बिंबिसार मध्ये बिंबीसार राजाचे पात्र काल्पनिक रित्या दाखवले गेले आहे.
अवतार चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स केमेरॉनने केले आहे. चित्रपटाचे नाव संस्कृत भाषेतील आहे.