Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रस्त्यात दिसला मृत कावळा? काय होते, काय करावे
हिंदू धर्मात अनेक घटनांकडे शुभ आणि अशुभ दृष्टीने पाहिले जाते
येणाऱ्या गोष्टींचे हे संकेत आहेत असंही अनेकदा मानलं जातं आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचे नियमही सांगितले जातात
हे संकेत साधारतः पशु आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जोडले जातात आणि त्याचा घटनांशी संबंध जोडला जातो
.
रस्त्यात तुम्हाला मृत कावळा दिसल्यास हा ज्योतिषशास्त्रानुसार मोठा संकेत मानला जातो
.
मृत कावळा दिसल्यास पुढे काहीतरी अघटित घडणार असल्याचा अशुभ संकेत म्हटले गेले आहे
याचे कारण म्हणजे कावळ्याला आपल्या पूर्वजांच्या वा पितरांच्या रूपात पाहिले जाते
मृत कावळा दिसणे म्हणजे तुमच्या पितरांपैकी कोणीतरी असंतुष्ट आहे अथवा रूष्ट आहे असं म्हटलं जातं
आपल्या आयुष्यात येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल घेऊन हा मृत कावळा येतो असंही मानलं जातं
ज्योतिषशास्त्रानुसार ही माहिती असून आमचा कोणताही दावा नाही