www.navarashtra.com

Published Sept 23, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

'हे' आहेत जगातील सर्वात झोपाळू प्राणी 

जगभरातील सर्वात जास्त झोपाळू प्राण्यांमध्ये कोआलाचा नंबर पहिला लागतो. कोआला 24 तासांपैकी 22 तास झोपतो

कोआला

हा मंद गतीने चालणारा आणि दिवसातून किमान 20 तास झाडाला उलटे टांगून झोपणार प्राणी आहे

स्लॉथ

लहान तपकिरी वटवाघुळ हे निशाचर वटवाघुळ आहे, जे दिवसातील 20 तास झोपतात 

तपकिरी वटवाघूळ

.

खवल्या मांजराप्रमाणे दिसणारा हा प्राणी दिवसांतील 19 तास झोपतो

जायंट अर्माडिलू

.

उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा हा प्राणी दिवसांतले 18 तांस झोप काढतो

ओपस्सम

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण वाघ 24 तासांपैकी 16 तास झोप काढतो

वाघ

सर्वांची आवडती खारूताई दिवसांतून 15 तास झोपते

खारूताई

नाईट मंकीला आऊल मंकी म्हणून देखील ओळखले जाते. तो 17 तास झोप काढतो

नाईट मंकी

हे प्राणी दिवसांतून 15 तास झोप काढतात

लेम्यूर

पक्षी V आकारात का उडतात? जाणून घ्या कारण