www.navarashtra.com

Published Sept 17, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

पक्षी V  आकारात का उडतात? जाणून घ्या कारण 

व्ही फॉर्मेशनमध्ये उडल्याने पक्ष्यांना ऊर्जा वाचवण्यास मदत होते

एनर्जी सेव्हर

v आकारामुळे पक्ष्यांना एकमेकांना पाहणे आणि एकत्र राहणे सोपे होते

एकसाथ

एखाद्या ठिकाणी जाण्यास एक पक्षी मार्ग इतरांना मार्गदर्शन करतो

नेतृत्व

.

या रचनेत पक्षी टीमवर्क करतात आणि एकत्र उडायला शिकतात

टीमवर्क

.

कोणतेही पक्षी नेतृत्व करू शकतात आणि इतर स्वेच्छेने अनुसरण करतात. पक्ष्यांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसते

स्पर्धा 

v आकारामध्ये उडल्याने पक्ष्यांना त्यांच्या सभोवतालचे स्पष्ट दृश्य दिसते

दृश्यमानता

व्ही आकारात उडताना पक्ष्यांना हवेतून अधिक सहजपणे तीव्र वाऱ्यास कापण्यास मदत होते

वायु प्रतिकार

 पक्षी व्ही आकारात उडताना एकमेकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतात

संवाद

उडायला शिकत असताना हे वर्तन इन्स्टींक्टमुळे प्रभावित करते

इन्स्टींक्ट

हे आहेत जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी