www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेड त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत असतो परंतु तुमहाला माहिती आहे का, त्याला अनेक दिग्गज गोलंदाजांनी शून्यावर बाद केले आहे. 

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल यानेही ट्रेव्हिड हेडला खाते न उघडता मैदानाबाहेर पाठवले आहे.

नवीन उल हक

स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅडली करी याने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ट्रॅव्हिस हेडला गोल्डन डकवर बाद केले होते.

ब्रॅडली करी

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही ट्रॅव्हिस हेडला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड

पाकिस्तानी गोलंदाज बिलाल आसिफनेही ट्रेविड हेडला शून्यावर बाद केले आहे. बिलालने कसोटीत हेडला खाते न उघडता मैदानाबाहेर पाठवले.

बिलाल आसिफ

दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद केले होते. 

कागिसो रबाडा

ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानी गोलंदाज मीर हमझाचाही समावेश आहे. 

मीर हमजा

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीनेही ट्रेविड हेडला शून्यावर बाद केले आहे. शम्सीने एकदिवसीय सामन्यात ही अद्भुत कामगिरी केली. 

तबरेझ शम्सी

ट्रेव्हिड हेडला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचचाही समावेश आहे. रोचने कसोटीत हेडला शून्यावर बाद केले आहे. 

केमार रोच

पाकिस्तानची दिग्गज वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ट्रेव्हिड हेडला वनडेत शून्यावर बाद केले. त्याने अनेक विक्रम देखील त्याच्या नावावर केले आहेत. 

शाहीन आफ्रिदी

वेस्ट इंडिजचा रिकव्हर होणारा वेगवान गोलंदाज शामर जोसेफनेही ट्रेव्हिड हेडला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केले आहे. 

शामर जोसेफ