www.navarashtra.com

Published Sept 19, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit -  Instagram

फक्त ९९ रुपयाला मिळणार 'या' चित्रपटांची तिकीट

२० सप्टेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात National Cinema Day साजरा करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी फक्त 99 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध आहे. 

National Cinema Day

२० सप्टेंबर रोजी तुम्ही स्त्री २ फक्त 99 रुपयांमध्ये सिनेमागृहात पाहू शकता.

स्त्री २

युध्रा चित्रपट तुम्ही २० सप्टेंबरला चित्रपटगृहात फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकता. 

युध्रा 

.

करीन कपूर फेम ‘द बर्किंघम मर्डर’ हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता.

‘द बर्किंघम मर्डर’

.

अक्षय कुमारचा खेल खेल में या चित्रपटाचा देखील या यादीत समावेश आहे.

खेल खेल में 

साऊथ स्टार विजयचा 'गोट' या चित्रपटाचा देखील तुम्ही अनुभव घेऊ शकता.

गोट

हॉलिवूड मूवी नेव्हर लेट गो देखील तुम्ही ९९ रुपयात पाहू शकता.

नेव्हर लेट गो

शाहरुख खानचा री-रिलीज चित्रपट वीर जरा हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. 

वीर जरा

२०१८ मधील री-रिलीज चित्रपट तुंबाड देखील तूम्ही पाहू शकता.

तुंबाड 

वर्षानुवर्षे राहील बनारसी साडी नवी, अशी घ्या काळजी