ओपनएआयचा AI चॅटबोट चॅटजीपीटी शाळेपासून ऑफीसपर्यंत सर्वच कामांत फायद्याचा ठरतो
Picture Credit: Pinterest
गुगलने लाँच केलेला AI चॅटबोट जेमिनी प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे
मायक्रोसॉफ्टने विकसित केलेला AI चॅटबोट कोपायलट आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो
व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबूक सर्वत्र मेटा AI चॅटबोट उपलब्ध आहे
एलन मस्कचा ग्रोक AI चॅटबोट एक्सवर उपलब्ध आहे
चीनचा AI चॅटबोट डिपसिक अनेक देशांत बॅन करण्यात आला आहे
रायटसॉनिकने विकसित केलेला हा चॅटबॉट तुम्हाला अनेक कामांत मदत करतो