Published August 21, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
सत्य घटनेवर आधारित 'या' वेब सिरीज नक्की पहा
दिल्ली क्राइम सिरीज नेटफ्लिक्सवर आधारित असून सत्य घटनेवर आधारित आहे. ही सिरीज क्राइम ड्रामा बेस्ड आहे.
सोनी लिव्हवरील सगळ्यात जास्त नावाजलेली वेब सिरीज 'स्कॅम १९९२' हर्षद मेहतावर आधारित आहे.
.
जमतारा या सिरीजची गोष्ट जमतारा जिल्ह्यातील घटनांवर आधारित आहे. ही क्राईम सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
मुंबई डायरीज एक हिंदी भाषेतील मेडिकल ड्रामा टेलिव्हिजन सिरीज आहे. सिरीज प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
'रणनीती' या वेब सिरीजची गोष्ट एका रॉ एजन्टवर आधारित आहे. ही सिरीज जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.
तेलगी ने केलेल्या स्टॅम्प प्रकरणावर आधारित असलेली वेब सिरीज स्कॅम २००३ सोनी लिव्ह प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
दिल्लीमध्ये घडलेल्या कुटुंबातील ११ जणांच्या एकत्र आत्महत्येच्या प्रकरणावर ही सिरीज आधारित नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
द रेल्वे मॅन वेब सिरीज सत्य घटनेवर आधारित असून नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.