एप्पल सायडर व्हिनेगर लिव्हर डिटॉक्सिफाय करते, 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा
Picture Credit: Pinterest
लिंबू लिव्हरला हानी पोहोचवणाऱ्या फ्री-रॅडिकल्सना रोखतात
Picture Credit: Pinterest
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिया, अँटी-व्हायरल गुण असतात, सूज कमी होते
Picture Credit: Pinterest
फॅटी लिव्हर किंवा सूज, ग्रीन दोन्हीसाठी फायदेशीर ठरते, अँटी-ऑक्सिडंट आहे
Picture Credit: Pinterest
आवळा खाल्ल्यानेही लिव्हरची सूज कमी होते, फायदेशीर मानतात
Picture Credit: Pinterest
क्लोरोजेनिक एसिड असते, त्यामुळे लिव्हरची सूज कमी करण्याचं काम करते
Picture Credit: Pinterest
जीरं पाण्यात उकळवून प्यायल्यानेही आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
ओमेगा 3 असते जे फॅटी लिव्हरच्या समस्येवर फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून वाचण्यासाठी 150 मिनिटं एक्सरसाइज करा
Picture Credit: Pinterest