लोकल ट्रेन की मेल ? या मोटारमन्सना असतात सर्वात जास्त पगार

lifestyle

12 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

भारतात वाहतूकीचं विस्तीर्ण जाळं कोणतं असेल तर ते म्हणजे रेल्वेचं.

वाहतूकीचं विस्तीर्ण जाळं 

Picture Credit: Pinterest

सर्वासामान्यांना ते मालवाहून नेण्यासाठी सर्वात उत्तम काय तर रेल्वे.

रेल्वे

एकट्या रेल्वेचं जाळ मोठं असल्याने लोको पायलटवर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते.

सुरक्षिततेची जबाबदारी

रेल्वेमध्ये लोको पाय़लटला इतरांच्य़ा तुलनेच जास्त पगार असतो.

जास्त पगार

लोकचा लोको पायलटच्या तुलनेत मेलच्या चालवणाऱ्याला पगार जास्त असतो.

पगार 

काही वेळेला पॅसेंजर मेल चालवणाऱ्याला तर काही वेळेस मालगाडीच्याच्या ड्रायव्हरला पगार जास्त असतो.

ड्रायव्हरला पगार 

 पॅसेंजर आणि मालवाहूचा मेलच्य़ा लोको पायलटला लोकल ट्रेन चालवणाऱ्या ड्रायव्हरपेक्षा जास्त पगार असतो.

लोकल ट्रेन