बाळ गंगाधर टिळक अर्थातच लोकमान्य टिळक या नावाने ते ओळखले जात
Picture Credit: Pinterest
1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा मूलमंत्र
टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून BA आणि LLB चे शिक्षण पूर्ण केले
टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात
टिळक जहाल मतवादी होते, स्वराज्यासाठी सशस्त्र लढा देण्यावर त्यांचा भर होता
1908 साली देशद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली
मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला
केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र टिळकांनीच सुरू केली, परखड मत मांडले
सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना अस्तित्त्वात आणली ती लोकमान्य टिळकांनीच