Published 4, Dec, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
वसंतराव नाईक हे सर्वाधिक 11 वर्षे 78 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 3 वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले.
विलासराव देशमुख हे 7 वर्षे 129 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
शरद पवार हे 6 वर्षे 221 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार हे सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
देवेंद्र फडणवीस हे 5 वर्षे 17 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्या ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
शंकरराव चव्हाण हे राज्याचे 4 वर्षे 191 दिवस मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा हे मुख्यमंत्री पद सांभाळले.
मनोहर जोशी हे 3 वर्षे 324 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी 3 वर्षे 321 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळले.
.
वसंतदादा पाटील यांनी 3 वर्षे 183 दिवस मुख्यमंत्रीपदी होते.
.