Published Dev 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
आज 14 डिसेंबर रोजी जगभरात दत्त जयंती साजरी होतेय. मुलांसाठी नावाची निवड करायची असल्यास दत्तांची अर्थासह सुंदर नावे
कधीही नाश न होणारा असा. दत्तांच्या नावापैकी एक नाव असून हे संस्कृत उच्चारण असणारे नाव आहे
समृद्धीचा स्वामी असा या नावाचा अर्थ असून तिन्ही देव ज्याच्यात सामावले आहेत असे दत्तगुरु असंही म्हटलं जातं
हल्ली वेगळ्या नावाचा ट्रेंड आला आहे. त्यासाठी तुम्ही मुलाच्या नावासाठी अमर असणारा असा अमृताय हे नाव निवडू शकता
ज्ञानाने परिपूर्ण असणारा असा व्यक्ती असा या नावाचा अर्थ असून दत्तांच्या नावाशी याचा संबंध आहे
सौम्य आणि अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणारा असा माहील या नावाचा अर्थ असून दत्ताप्रमाणे स्वभाव मानला जातो
.
अत्रि ऋषिंचा पुत्र म्हणून दत्तात्रेय ओळखले जातात, त्यामुळे तुम्ही मुलासाठी या नावाचाही वापर करून घेऊ शकता
.
सर्व सिद्धी प्राप्त असणारी देवता असा या नावाचा अर्थ असून त्रिदेवांची एकत्र शक्ती असे दत्तात्रेयच या नावात आहेत
.
स्वतःमध्ये मग्न असणारा असा या नावाचा अर्थ असून दत्ताच्या जपलेल्या नावांपैकी हे एक नाव आहे
.
सर्व दोषांपासून मुक्त असणारा असा या नावाचा अर्थ असून दत्त जयंतीच्या निमित्ताने या नावाची निवड करावी
.