Published Nov 21, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Canva
सकाळीच जन्माला आलंय बाळ, ठेवा अर्थपूर्ण नाव
तुमच्या मुलांचा जन्म सकाळी झालाय का? सकाळची नवी सुरूवात आणि बाळाच्या येण्याने झालेली नवी सुरूवात लक्षात घेऊन ठेवा अप्रतिम नावं
उदय अर्थात सुरूवात. सकाळच्या वेळी नवा सूर्योदय होतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाचे नाव उदय ठेऊ शकता
विष्णूच्या नावापैकी एक असणारे उपेंद्र हे नाव ज्याचा अर्थ देवांचा राजा असाही होतो. आपल्या बाळासाठी या नावाचा वापर करा
.
सूर्याचे पहिले किरण असा आरुष या नावाचा अर्थ होत असून आधुनिक काळात बाळासाठी हे नाव उत्तम ठरेल
.
चमकदार आणि अत्यंत यशस्वी असे भविष्य असणारा असा या नावाचा अर्थ असून बाळासाठी या नावाचा विचार करू शकता
वेगळे आणि युनिक असे हे नाव असून विकास, उन्नती आणि यश असा या नावाचा अर्थ आहे
सूर्याच्या नावापैकी असणारे आदित्य हे एक नाव असून कॉमन असले तरीही तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्कीच वापरू शकता
अत्यंत प्रामाणिक माणूस आणि प्रतिभाशाली असा रितुल या नावाचा अर्थ असून तुमच्या मुलासाठी वेगळे नाव आहे
दिव्य प्रकाश अथवा सूर्याचे किरण असा दिव्यांश या नावाचा अर्थ असून तुम्ही आपल्या मुलासाठी हे नाव निवडू शकता