www.navarashtra.com

Published Dev 05,  2024

By  Dipali Naphade

हनुमानाची होणार 3 राशींवर बरसणार कृपादृष्टी, 2025 मध्ये भरभराट

Pic Credit -   iStock/Pinterest

भगवान हनुमानाची कृपा ज्याच्यावर राहते त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. 2025 मध्ये कोणाला मिळणार लाभ?

हनुमानाची कृपा

हनुमान देवता ज्याच्यावर प्रसन्न होतात त्या भक्ताला सर्व संकटापासून मुक्ती मिळते. याशिवाय आयुष्यातील अर्धवट कामंही पूर्ण होतात

संकटमुक्तता

2025 या नव्या वर्षात हनुमान देवाची काही खास राशींवर विशेष कृपादृष्टी राहणार आहे, कोणत्या आहेत या राशी?

विशेष कृपा

येणारे नवे वर्ष हे मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत यशस्वी राहणार असून हनुमानाचा आशीर्वाद राहणार आहे

मेष

मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक संकटातून मुक्तता होणार असून नव्या वर्षात धनप्राप्तीचे योग आहेत आणि नवा व्यवसाय सुरु कराल

आर्थिक स्थिती

2025 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींवर भगवान हनुमानाची कृपा राहणार असून व्यवसायात यश मिळेल आणि कामं पूर्ण होतील

मकर

.

येणाऱ्या नव्या वर्षात 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांची भरभराट होणार असून हनुमानाचा वरदहस्त राहणार आहे, सरकारी नोकरी मिळेल

वृश्चिक

.

या तिन्ही राशींना नव्या वर्षात कामांमध्ये यश मिळणार असून अडलेली कामं पूर्ण होतील. दर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी

यश

.

ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे देण्यात आली आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

मांगलिक दोष दूर करण्यासाठी लग्नापूर्वी करा उपाय