देशभरात 5G नेटवर्कचा विस्तार केला जात आहे.
Picture Credit: pinterest
पण 5G नेटवर्क आणि स्मार्टफोनचे काही तोटे देखील आहेत.
Picture Credit: pinterest
अद्याप संपूर्ण भारतात 5G सुरू नसल्याने इंटरनेटचा योग्य अनुभव मिळणार नाही.
Picture Credit: pinterest
5G नेटवर्कमुळे फोन अधिक बॅटरीचा वापर करतो.
Picture Credit: pinterest
5G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 4G फोनपेक्षा थोडी जास्त असते.
Picture Credit: pinterest
सतत 5G वरून 4G वर फोन स्विच होत राहिल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीवर भार येतो.
Picture Credit: pinterest
4G नेटवर्क आणि इतर डेटा प्लॅन्सच्या तुलनेत 5G डेटा प्लॅन्स थोडे महाग आहेत.
Picture Credit: pinterest
Picture Credit: pinterest
सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल, ब्राउझिंगसाठी 4G देखील उत्तम पर्याय आहे.