३० हजारात दमदार कॅमेरा, गेमिंग, बॅटरी; कोणता घ्याल?

Science Technology

5 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

मोबाईल घेताय? 

आजकाल बाजारात इतके मोबाईल फोन आले आहेत की कोणता घ्यावा हा प्रश्न पडतो.

Picture Credit:  pinterest

कमी  बजेट

त्यात आपले बजेट देखील कमी असेल तर त्यात चांगला आणि उत्तम फिचर्स असणारा फोन शोधणे कठिण.

Picture Credit:  pinterest

काळजी करु नका. आज आम्ही तुमच्यासाठी ३० हजारच्या आतील फोन घेऊन आलो आहोत.

जबरदस्त फोन

Picture Credit:  pinterest

हा यादीतील सर्वात टॉपचा फोन असून iQoo Neo 10Rची किंमत २६,८९६ पासून सुरु होते.

iQoo Neo 10R

Picture Credit:  pinterest

दुसऱ्या क्रमांकावर Nothing Phone 3a Pro हा फोन आहे. सध्या मार्केटमध्ये २७,६७३ रुपयाला मिळत आहे.

Nothing Phone 3a Pro

Picture Credit:  pinterest

हा फोन तिसऱ्या क्रमांकावर असून याची किंमत २७,८२६ इतकी आहे. 

Realme 14 Pro+5G

Picture Credit:  pinterest

हा फोन या यादीत चौथ्या क्रमांकावर असून याची किंमत २५,२७९ रुपये इतकी आहे.

Redmi Note 14 Pro+5G

Picture Credit:  pinterest

सध्या One Plus Nord 4 हा पाचव्या क्रमांकावर असून याची किंमत २६,९९९ रुपये आहे. 

One Plus Nord 4

Picture Credit:  pinterest